Share this book with your friends

Kousalya / कौसल्या

Author Name: Suraj Gaikwad | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

प्रत्येक यशस्वी लेखक त्याच्या कथेतुन घडवून आणु इच्छीतो एक सामाजिक बदल. "कौसल्या" ही त्याच सिद्धांतावर आधारीत आहे. एका ८० वर्षिय कौसल्याच्या आयुष्यातले चढउतार , तिच्या नातवंडांच्या आयुष्यातला उन-सावलीचा खेळ व कथेतील पात्रांची ऐकमेकांशी जुळलेली सुंदर वाटचाल या पुस्तकात अनुभवायला मिळेल. माझा विश्वास आहे कि कथेतील प्रत्येक पात्र वाचकांच्या मनात नक्कीच घर करेल. मग वाट कशाची पाहत आहात ? चला डोकाऊया कोकणातल्या कौसल्याच्या कौलारू घरात व समुद्राच्या निळसर बेभान लाटांप्रमाणे मनसोक्त जगुया ह्या कथेला.

Read More...
Paperback
Paperback 160

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सूरज गायकवाड

सूरज गायकवाड  यांचे लेख वयाच्या २१ साव्या वर्षी वर्तमानपत्रांमध्ये झळकले. मायावी, प्रेमकथा, चरित्र व उपन्यासावर आधारीत लेख त्यांनी लिहिले आहेत. वर्ष २०२० मध्ये सुरजने तरुण भारत गोवा वर्तमानपत्राचा सर्वात तरुण लेखकाचा मान मिळवला.

Read More...

Achievements

+5 more
View All