Share this book with your friends

MANAV-VIDNYAN KSHETRATIL VICHAR-VEDH / मानवविज्ञान क्षेत्रातील विचारवेध संपादित लेखसंग्रह

Author Name: Editor : Prin. Dr. Ganesh Thakur / Co-editor : Mr. Sopan Gove | Format: Paperback | Genre : Reference & Study Guides | Other Details

'मानवविज्ञान क्षेत्रातील विचारवेध हे संपादित पुस्तक असून यामध्ये साहित्य, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, ग्रामीण विकास, शिक्षण, आदि विषयांशी संबंधित अध्याय तथा लेख संग्रहित केले आहेत. साहित्यातील विविध प्रवाह, भौगोलिक संकल्पना, मानसशास्त्रीय विश्लेषण, तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा आढावा आणि अशा बाबींना पुस्तकरूपाने वाचकासमोर आणणे हा सदर पुस्तकाचा प्रमुख हेतू आहे. 

Read More...
Paperback
Paperback 240

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

संपादक : प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर / सह-संपादक : प्रा. सोपान गोवे

संपादक : प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर 

महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल.

जिल्हा - रायगड.

सह-संपादक : प्रा. सोपान गोवे 

आय.क्यू.ए.सी. समन्वयक, 

महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल.

जिल्हा - रायगड.

Read More...

Achievements