Share this book with your friends

Mehuta / मेहुता एक प्रेम कथा

Author Name: Gaurav Vijay Thorat | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

'मेहुता एक प्रेम कथा' ही पूर्णपणे काल्पनिक असुन त्याचा कोणत्याही जागेशी किंवा कोणत्याही खऱ्या आयुष्याशी नाही.मी अनेक कथा बनवल्या पण त्या कधी लिहल्या नाहीत. आज प्रथमच मी बनवलेली कादंबरी आपल्या समोर सादर करत आहे. कृपया आवडल्यास प्रतिसाद दया.कथेतील ओरीस जो एक क्रूर राजपुत्र असतो. आपल्या कडे असलेल्या ड्रॅगन आणि शक्तिशाली सैन्याच्या जोरावर तो अनेक देश जिंकतो आणि संपूर्ण जगावर राज्य करण्याचे स्वप्न घेऊन  येणारे प्रत्येक देश जिंकत त्याला असा एक देश लागतो की तिथल्या एका साधारण मुलीच्या प्रेमात तो पडतो.पण हेच प्रेम त्याच्या जीवनात एक मोठा संघर्ष घेऊन येणार असते आणि तो त्या विषय अपरिचित असतो

Read More...
Paperback
Paperback 200

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

गौरव विजय थोरात

नास्ते! मी गौरव थोरात.मी बारामती मध्ये राहतो आणि  आणि ही माझी पहिली एक रहस्यमय काल्पनिक कादंबरी आहे.जी प्रकाशित केली आहे. मी अनेक काल्पनिक कथा बनवलेल्या पण कधी लिहल्या नाहीत ही पहिली कादंबरी जी प्रकाशित केली.आशा आहे की तुम्हला माझी ही काल्पनिक कथा नक्की आवडेल.माझी येणारी दुसरी कादंबरी 'सरीना बजार' पण लवकर पब्लिश केली जाईल.

Read More...

Achievements

+9 more
View All