Share this book with your friends

Ni shabdh mi, Ni shabdh thu lockdown premacha / नि: शब्द मी, नि: शब्द तु लॉकडॉऊन प्रेमाचा

Author Name: Ravikant Vishwanath Khadse | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

कवितासंग्रहा विषयी
मला वैयक्तिक रित्या असं वाटतं की प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त व्हायला पाहिजे आणि कविता हे व्यक्त होण्याचं अनेक माध्यमां पैकी एक सर्वोत्तम असे माध्यम आहे तद्वतच व्यक्त होताना तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे मग कितीही अडचणी तुमच्या मार्गावर मध्ये येवोत, अशा कठीण परिस्थितीतही तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असलात तर तुमच्या भावना ह्या एखाद्या बागेतील बहरणाऱ्या फुलांप्रमाणे स्पष्टपणे व्यक्त होऊन बहरुन येतात आणि मी लिहिलेल्या कविता त्या अनुषंगाने मला खूप काही देऊन जातात , जगण्याची एक नवी आशा एक नवी जगण्याची उमेद आणि म्हणूनच मी कविता वाचकांसाठी सादर करीत आहे मला आशा आहे की या कविता  वाचकांचे हृदय निश्चितच जिंकेल.

                 ✍रविकांत विश्वनाथ खडसे

Read More...
Paperback
Paperback 99

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

रविकांत विश्वनाथ खडसे

कवी विषयी थोडं

कवी विषयी थोडं सांगायचं म्हणजे कवी हे एक साधे सरळ व्यक्तिमत्व आहे ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे इंग्रजी वांङमय व राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले आहेत सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागा मध्ये सन 2014 पासून कार्यरत आहेत त्यांनी हा कवितासंग्रह वयाच्या 38 व्या वर्षी देशातील पहिल्या संपूर्ण लोक डाऊन दरम्यान लिहिलेला आहे ते इंग्रजी ,मराठी आणि हिंदी भाषांमध्ये लेखन करतात.

Read More...

Achievements

+1 more
View All