Share this book with your friends

Nilayam / निलायम

Author Name: Balaji Pradeep Nipanikar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

निलायम हे पुस्तक आपल्या हातात देताना मला आज मनस्वी आनंद होत आहे, अध्यामिक पुस्तकांचा वाचकवर्ग हा अतिशय मर्यादित असतो तरी सुद्धा हे पुस्तक सगळ्याच लोकांना मार्गदर्शक म्हणुन मदत करेल. या पुस्तकात ध्यान, इष्टदैवत निवड, आणि समाधी अवस्था यावर ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मला आशा आहे की सदरील पुस्तक हे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले असल्यामुळे समजण्यासाठी वाचकांना उपयुक्त ठरेल.

Read More...
Paperback
Paperback 180

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

बालाजी प्रदिप निपाणीकर

सदरील पुस्तकाचे लेखक हे कायदा आणि न्यायक्षेत्रात कार्यरत आहेत, या आधी त्यांनी लिहलेली सिध्दाश्रम, आत्मजागृती, महायोगी, ही तिन पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि हे त्यांचे चौथे पुस्तक आहे.
लेखक हे त्यांच्या कार्यक्षेत्राखेरीज लोकांना अध्यात्मिक मार्गदर्शन विनामुल्य करत असतात सध्या हजारो लोक त्याचा लाभ घेत आहेत, सदरील पुस्तकांमध्ये अध्यात्मिक उन्नती साठी लागणारी साधना किंवा इष्टदैवत आणि ध्यानयोग यावर कथारुपाने अतिशय सुंदर आणि एकदम सरळ भाषेत  प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हे पुस्तक सुध्दा त्यांच्या इतर तीन पुस्तकाप्रमाणे लोकांना मार्गदर्शक ठरेल ही आशा आहे.

Read More...

Achievements

+4 more
View All