Share this book with your friends

Rang / रंग

Author Name: Kishor Waman Rawool | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

रंग या कवितेला फार उत्तम प्रतिसाद मला मिळाला , त्या कवितेला प्रथमदर्शनी ठेवून मी हे पाऊल उचलले. एका छोट्याशा एकपात्री अभिनयातुन मला ही प्रेरणा मिळाली. कविता मुळातच जन्म घेते , तिला लिहता येत नाही असं मला प्रकर्षाने वाटत. वीज आकाशातुन सरसरत धरणीला जशी मिठी मारते तशी कविता कागदावर उतरते असं मला वाटत.

Read More...
Paperback
Paperback 200

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

किशोर वामन राऊळ

मी कॉलेजपासुन लिखाण करत आलो. एकांकिका , एकपात्री , पथनाट्य , गाणी लिहण्याची मला आवड आहे. पुस्तकं वाचण्याचा छंद मी लहानपणापासुन जोपासला आहे. माझ्या लिखाणातला कवितांचा पुस्तकरुपी संग्रह असा हा प्रथमच . कवितेशिवाय जीवन हे अपुरं आहे असं मला वाटतं . कविता ही अंतरंगातुन स्फुरते , या सृष्टीमध्ये जन्म घेते आणि क्षणभरासाठी का होईना जीवन समृद्ध बनवते. हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला आवडेल, तुम्ही याला उत्तम प्रतिसाद द्याल अशी मी आशा करतो 

Read More...

Achievements

+9 more
View All