Share this book with your friends

Sawaj / सावज Marathi Rahasyamay bhaykatha

Author Name: Yogesh Vasant Borse | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

  सावज -: THE HUNT
    

प्रिय वाचकहो, नमस्कार मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं Borse Group Success  Mission  मध्ये स्वागत करतो. सादर आहे, एक रोमहर्षक, चित्तथरारक रहस्यमय भयकथा ! ' सावज :- THE HUNT   ' ! मित्रांनो, प्रत्येक वेळ आपली नसते , प्रत्येक जागा आपली नसते.  ;पृथ्वीतलावर  काही ठिकाणी प्रचंड नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते ! अश्या एखादया जागी  आपण चुकून ही  गेलो तरी संकट उभं राहतं ! यावरच आधारित ही रहस्यमय भयकथा !       

   मित्रांनो ही कथा पूर्णतः काल्पनिक असून केवळ मनोरंजन करणे या एकमेव हेतूने लिहिली  आहे . 

    ही भयकथा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या वेळेचा अपव्यय होणार नाही ! याची खात्री आहे. तुमचा अभिप्राय जरूर कळवा ! bgsmproduction@gmail.com या ईमेल वर !   

आपला कृपाभिलाषी , 

योगेश वसंत बोरसे

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

योगेश वसंत बोरसे

     प्रिय वाचक हो, मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION  मध्ये हार्दिक स्वागत करतो. 

   मित्रांनो, मी ही  तूमच्या सारखाच !  एक वाचक ! वय वर्ष ४७ 

   लहानपणापासून वाचनाची आवड होती. बरीच पुस्तके वाचली गेली  होती. त्या वाचनाने प्रभावित होऊन लिखाणाची आवड निर्माण झाली ! आपले अनुभव, आपल्या कल्पना आपण शब्दबद्ध करू शकतो  का ?अशी कल्पना डोक्यात आली ! आणि लिखाण सुरु केलं ! 

    बघता बघता १०० + स्टोरीज कधी लिहून झाल्या, समजलं ही नाही ! त्यातील काही लघुकथा वेबसाईट वर तर काही दीर्घकथा E - BOOKच्या माध्यमाने प्रकाशित केल्या.

   अशीच ही एक रहस्यमय भयकथा - उत्कंठा वाढवणारी , भयचकित करणारी, तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे ! 

आपला कृपाभिलाषी,

योगेश वसंत बोरसे       

Read More...

Achievements