Share this book with your friends

shabdanchi kimaya / शब्दांची किमया मराठी काव्यसंग्रह

Author Name: Compiler-najeem Pathan | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

विवध विषयांवरील कविता या कविता संग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. कवियत्री स्वाती कोरे या स्वप्न बळीराजाचे  या कवितेतून शेतकऱ्याच्या जीवनात प्रकाश टाकतात. तर कवियत्री देविका या स्त्री भ्रूणहत्या या कवितेतून एक सामाजिक संदेश देऊन जातात. सोबतच कवियत्री अनुया या हो नाही या कवितेतून आपल्याला आयुष्यात ठाम कसे राहावे हे शिकवून जातात. तसेच कवियत्री वर्षा, कवियत्री डॉ. अनिता, कवियत्री प्रा. डॉ. मिना सुर्वे, कवियत्री धनश्री म्हामूनकर, कवियत्री डॉ. हेमलता चौधरी, कवियत्री अस्मिता पाटील, कवि दीपक जाधव, कवि, मधुकर जाधव, कवि नाजीम पठाण हे आपल्या कवितेतून विविध सामाजिक विषयांवर प्रकाश टाकतात.             

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

संकलक-नाजीम पठाण

संकलक- नाजीम पठाण  

Read More...

Achievements