Share this book with your friends

Siddhashram / सिध्दाश्रम

Author Name: Balaji Pradeep Nipanikar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

सिध्दाश्रम हे पुस्तक रसिकांच्या हातामध्ये देताना मला खुप आनंद होत आहे जे मोजकी लोक अध्यात्माची सुरवात करत आहेत त्यांच्या साठी हे पुस्तक काही स्वरुपात मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे.

आजकाल जे स्वरुप अध्यात्माच झाल आहे किंवा जो बाजार झाला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात याच स्वरुप पुर्ण पणे बदलले जाईल ही पुर्व सुचना देणारे हे पुस्तक आहे.

आशा आहे रसिकांच्या पसंतीस हे पुस्तक नक्कीच उतरेल आणि उपयोगी ही ठरेल.

Read More...
Paperback
Paperback 265

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

बालाजी प्रदीप निपाणीकर

सदरील पुस्तकाचे लेखक हे न्यायक्षेत्रात कार्यरत आहेत , अध्यात्मिक लोकांना मार्गदर्शन ही करतण्याच काम ते करत आहेत.
योगशास्त्र, अध्यात्म, आणि प्राणायाम या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आहे, सध्याच्या काळामध्ये अध्यात्माचे स्वरुप बदलत आहे आणि त्यावर प्रकाश टाकण्याच काम या पुस्तकात त्यांनी केलेलं आहे.

अनेक वर्तमान पत्र, अध्यात्मिक मासिके, आणि वैयक्तिक ब्लाॅग वर ही त्यांची अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत.

Read More...

Achievements

+4 more
View All