10 Years of Celebrating Indie Authors

Share this book with your friends

Swapnapoorti / स्वप्नपूर्ती

Author Name: Alhad Kulkarni | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

१९ वर्षांनंतर स्पृहा पुन्हा नीरजच्या आयुष्यात आली तेव्हा त्यांच्या अपुऱ्या प्रेमाला कशी कलाटणी मिळेल ह्याची दोघांनाही कल्पना नव्हती. गोष्टी सीमेपलीकडे गेल्यावर काय त्यांना पाऊल मागे घेता येईल?

परिस्थितीवर मात करून असीम प्रेम किती उंचावर झेप घेऊ शकतं ह्याची स्वप्नपूर्ती ही नागपूर, पुणे आणि सॅन फ्रॅंसिस्कोमध्ये फिरणारी एक अनोखी प्रेम कहाणी आहे.

Read More...
Paperback
Sorry, Book is not available for sale.
Paperback 250

Inclusive of all taxes

Sorry, Book is not available for sale.

आल्हाद कुलकर्णी

इंडियात  पुण्यामध्ये स्थायिक असलेले आल्हाद  कुलकर्णी IT क्षेत्रात उच्च पदावर नोकरीला आहेत. बॅडमिंटन आणि ऍस्ट्रॉनॉमिमधे रुची असून संगीत, गायन आणि हार्मोनियम वादनाचा  छंद  जोपासतात.  कविता,  एकांकिका,  नाटकं आणि कथांचे लिखाण व कॉलेजमधे असताना प्रायोगिक नाटकांचं दिग्दर्शनही केलं आहे. पहिलं पुस्तक, The Devil Within जगप्रसिद्ध झालं असून पुढल्या पुस्तकांचे लिखाण चालूच आहे. 

Read More...

Achievements

+6 more
View All