Share this book with your friends

Tee ..... maitri, prem, vivahetar sambandh / ती . . . . . मैत्री, प्रेम, विवाहेतर संबंध

Author Name: SURESH GANESH YADAV | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

प्रेमाचे महत्व आणि खरे प्रेम, कुठेतरी आपण आपल्या आयुष्यात शोधत असतो. खरे प्रेम कधी कुणास कुठल्या रूपात मिळेल हे ठाऊक नसते. कदाचित प्रेम हि एक अध्यात्मिक अनुभूती आहे म्हणून प्रेमाला कसलीच बंधने नसतात, ती जात. पात, समाज, बंधने काही पाहत नाही.  
 

तुम्ही जर जीवनात कुणावर कधी खरे प्रेम केले असाल किंवा कुणी तुम्हा वर खरे प्रेम केले असेल किंवा कदाचित तुमचे प्रेम भंग झाले असेल, कदाचित तुम्ही प्रेम भावनेत समाजाची असलेली कठोर बंधने अनुभवले असाल, तर हि गोष्ट तुमच्याशी कुठेतरी निगडित आहे. 

एका स्त्रीच्या जीवनात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेचे वर्णन, साहजिकच झालेली मैत्री आणि मैत्रीचे कधी प्रेमात रूपांतर झालं हे तिला सुद्धा कळलं नाही. दोघांमध्ये घडलेल्या अनेक घटनाचे वर्णन आणि अनपेक्षित असा शेवट या पुस्तकात पहायला मिळते.

Read More...
Paperback
Paperback 275

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सुरेश गणेश यादव

लेखक सुरेश गणेश यादव - बी कॉम पदवी केल्यानंतर, पुढे मॅनेजमेंट (MBA ) आणि इंजिनीरिंग (DME ) चा अभ्यास केला. MPSC पूर्व परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास, जिल्हा स्तरावर महाविद्यालयीन काळात लेखन स्पर्धेत उत्कृष्ट पुरस्कार, लेखनाची आवड, हिंदी चित्रपटाच्या तीन तयार स्क्रिप्ट.

एका चांगल्या कंपनीत HR आणि मॅनेजमेंटचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर कमी शिक्षित, गरीब गरजू लोकांना नोकरी मिळविण्यासाठी मदत करण्याचे काम आपल्या एजन्सीद्वारे अविरत सुरु ठेवले आहे. अनेक लोकांशी भेटल्यावर, घडलेल्या अनेक घटनेचा एकत्रित काल्पनिक विस्तृत रूप देण्याचे प्रयत्न ह्या पुस्तकाद्वारे केले गेले आहे.  

Read More...

Achievements