प्रिय वाचकहो, नमस्कार मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं Borse Group Success Mission मध्ये स्वागत करतो. सादर आहे, एक रोमहर्षक, चित्तथरारक रहस्यमय भयकथा ! ' धोंडिबा ' !
मित्रांनो ही कथा पूर्णतः काल्पनिक असून केवळ मनोरंजन करणे या एकमेव हेतूने लिहिली आहे . तरीसुद्धा कथेमध्ये आलेली काल्पनिक पात्र, प्रसंग समाजातील प्रस्थापित आणि विस्थापित वर्गातील संघर्षाचा , भावभावनांचा उद्रेक दर्शवणारी असून नीतिमूल्यांवर प्रकाश