प्रिय वाचकहो, नमस्कार मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं Borse Group Success Mission मध्ये स्वागत करतो. सादर आहे, एक रोमहर्षक, चित्तथरारक रहस्यमय भयकथा ! ' फट्टू -: एक अकल्पित ! '
प्रत्येक प्रसंग भयचकित करणारा ,हूर हूर लावणारा ,आपल्याशी जवळीक साधणारा , गूढ गोष्टींकडे आकर्षित करणारा , आपल्या अवती भवती बघायला भाग पाडणारा आहे .
मित्रांनो ही कथा पूर्णतः काल्पनिक असून केवळ मनोरंजन करणे या एकमेव हेत