Share this book with your friends

Ahiranima Aaykel Goshti / अहिरानीमा आयकेल गोष्टी

Author Name: Editor : Dr. Sudhir Rajaram Deore | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

‘अहिराणीत ऐकलेल्या कथा’ या अहिराणी बालकथा- लोककथा संग्रहात एकूण दहा कथा दिलेल्या आहेत. लहानपणापासून माझ्याजवळ खूपच लोककथांचा संग्रह आहे. काही गोष्टी आईच्या आईने सांगितलेल्या. काही आईने सांगितलेल्या. काही वडिलांनी सांगितलेल्या. काही वडील बहिणींनी सांगितलेल्या. कळायला लागलं तसं आवांतरही वाचायला लागलो. टक्के टोणपे खात जगायला लागलो. आणि शाळेबाहेरही खूप शिकायला मिळालं… (अपूर्ण)

    - डॉ. सुधीर राजाराम देवरे 

Read More...
Paperback
Paperback 220

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

संपादक : डॉ. सुधीर राजाराम देवरे

डॉ. सुधीर राजाराम देवरे यांचा अल्प परिचय

         विद्यावाचस्पति - एम. ए. पीएच. डी.

         भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक.

         साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक.

         अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. 

         ‘ढोल’ आणि ‘संपृक्त लिखाण’ या नियतकालिकांचे संपादक.

         सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती.

         महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.

नाव:   डॉ. सुधीर राजाराम देवरे

जन्म तारीख :  २९ एप्रिल १९६३

शिक्षण :   विद्यावाचस्पति - एम. ए. पीएच. डी. (मराठी, पुणे विद्यापीठ, १९९८) 

भ्रमणध्वनी: ७५८८६१८८५७          

Read More...

Achievements

+4 more
View All