Share this book with your friends

Ahsaas Part 2 / एहसास पार्ट 2

Author Name: Aniket Arun Linge | Format: Paperback | Genre : Biographies & Autobiographies | Other Details

या पुस्तकात लेखक अनिकेत याच्या आयुष्यात आत्तापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. पहिले प्रेम हे आपण कधीही विसरू शकत नाही. कधी कोणावर होईल ते सांगता येत नाही. कधी ते प्रेम आयुष्यभर साथ देते तर कधी सोडूनही जाते. अनिकेतच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. काही मैत्रिणी म्हणून, काही बहीण म्हणून तर काही प्रेमिका!

नंतर त्यांचे काय झाले? त्यांनी अनिकेतचे आयुष्य कधी बदलले या सर्व गोष्टींची उत्तरे या पुस्तकातून मिळतील

Read More...
Paperback
Paperback 530

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

अनिकेत अरुण लिंगे

मी अनिकेत अरुण लिंगे, सांगोला तालुक्यातील नाझरे या गावातील रहिवासी. माझे चौथी पर्यंतचे शिक्षण घराशेजारील शाळेत झाले. त्यानंतर दहावी पर्यंतचे शिक्षण गावातील हायस्कुलमध्ये झाले.

नंतर आयुष्य बदलणारे कॉलेज म्हणजे कराडचे ' सदगुरु गाडगे महाराज कॉलेज.' या कॉलेज मध्ये खूप काही गोष्टी आहेत. त्यानंतर मी NIT साठी प्रयत्न केला पण काही झाले नाही. नंतर पदवीअभ्यासासाठी अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग ला प्रवेश घेतला. तिथे स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करत आहे. 

Read More...

Achievements