Indie Author Championship #6

Share this product with friends

Antaranga / अंतरंग Manatil Taranga

Author Name: Isha Kulkarni | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

‘अंतरंग’ या कविता संग्रहात मानवी भावभावनांचे मनोहारी चित्रण आहे. विविध आशय-विषयांवरील या कविता वाचकांना आपल्याच कविता भासतील. आनंद, उत्साह, विरह, दुःख, प्रेम, मानवता, चैतन्य अशा संमिश्र भाव-भावनांतून हा कवितासंग्रह साकारला आहे. अगदी बाल-किशोर यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या कवितांचा यात समावेश आहे.

Read More...
Paperback
Paperback 120

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

इशा कुलकर्णी

कवयित्री सौ. इशा संदीप कुलकर्णी, M.A., B.Ed., B.P.Ed., D.Ed., ह्या हँडबॉल व बॉल बॅडमिंटनच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत.  गेल्या वीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना व पर्यायाने पिढीला घडवत आहेत. मुंबईतील एका कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कल्याणच्या बिर्ला कॉलेजमधे डिग्री कॉलेजला इतिहास विषय शिकवतात. विविध विषयांवर अनेक वृत्तपत्रांतून त्यांचे लेख छापून आले आहेत. त्यांना संस्कृत भाषेची आवड आहे व देशा-विदेशात संस्कृत अध्यापनाचे कार्य  त्या करतात.

Read More...