Share this book with your friends

Aviratata / अविरतता जीवनात्मक दृष्टीकोनाचा कथासंग्रह

Author Name: Amit Medhekar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

आपले जीवन हे अनेक प्रसंगांनी भरलेले असते. काही प्रसंग आपल्याला कसे जगायचे हे तर काही प्रसंग चार मोलाच्या गोष्टी शिकवून जातात. सतत काहीतरी घडत राहणे म्हणजे आपले जीवन न थांबता चालू आहे असे मानायचे. आजूबाजूला घडलेल्या गोष्टींना जर कथास्वरूप मिळाले तर त्यातून आपण बोध घेऊ शकतो आणि सहजतेने जीवनाला सामोरे जाऊ शकतो...याचेच मूर्त स्वरूप म्हणजे.. ही अविरतता...आपला जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन! 

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

अमित मेढेकर

ट्रेनर, माईंड कोच अमित मेढेकर हे एक सर्टीफाईड  काऊन्सेलर आहेत तसेच लेखक आणि ब्लॉगर सुद्धा आहेत. त्यांनी त्यांचे MS सायकोथेरपी आणि कोन्सलिंग यामध्ये पुरे केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समुपदेशक आणि एक माईंड ट्रेनर म्हणून कॉर्पोरेट, आयटी, तसेच एज्युकेशन विभागात वर्कशॉप, सेमिनार द्वारे मार्गदर्शन केले आहे. अनेक नामवंत कंपन्यामध्ये त्यांनी विविधी विषयावर स्टाफ, तसेच मॅनेजमेंट च्या लोकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत.

Read More...

Achievements

+5 more
View All