10 Years of Celebrating Indie Authors

Share this product with friends

Breathing Walls / ब्रीदिंग वॉल्स एक हटके कथासंग्रह/A Collection of exceptional short stories

Author Name: Desi Firangi | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

भिंती पलिकडचं जग हा नेहमीच एक कुतुहलाचा विषय असतो. सगळ्यांनीच आपल्या भोवती एक आभासी भिंत बांधून घेतलेली असते. फार निवडक लोकांना त्या भिंतीच्या आत यायला परवानगी असते. त्यामुळेच बाकी लोकांना त्या आभासी भिंतीच्या पलिकडचं जग बघायची उत्सुकता असते. 

पण त्या आभासी भिंतीच्या पलीकडचं खरं खुरं जग समजणं सोपं नसतं. मग ते ह्रेट बटलरचं जग असो वा भावना काकूंचं वा दामले गुरूजींचे नाहीतर मूनप्पाचं. हे सगळे लोक खरे खुरे लोक होते. जीवनाच्या वळणावर कुठेतरी भेटलेले. मनावर एक ठसा उमटवून गेलेले... मात्र त्यांच्या भिंती अभेद्य नव्हत्या. किंबहुना काहींनी तर भिंतच बांधलेली नव्हती. असं हे बियॉन्ड द वॉल चं जग. 

Read More...
Paperback
Paperback 220

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

देशी फिरंगी

लेखक एक मनस्वी व्यक्ती आहे. गेल्या तीस वर्षात जगभर बरीच भ्रमंती केलेली आहे. वेगवेगळ्या देशात राहिल्याने तिथली माणसं, त्यांची संस्कृती, धर्म, आचार विचार, खाणे, राहणे ह्याचा बारकाईने अभ्यास करायला मिळाला. इंग्लंड मधून इंजीनिअरींगची MS आणि नंतर MBA झाल्यानंतर कधीतरी लेखणी हातात घेतली. 2 इंग्रजीतले कथासंग्रह आणि एक इंग्रजीतली कादंबरी पण प्रकाशीत (Sigma Tramps ह्या टोपण नांवाने) झालेले आहेत. सध्या अमेरिकेत वास्तव्य.

Read More...