Share this book with your friends

Budatyacha Pay Kholat aani Ittar Katha. / बुडत्याचा पाय खोलात आणि इत्तर कथा.

Author Name: Pralhad Dudhal | Format: Paperback | Genre : Others | Other Details

या जगातला  प्रत्येक माणूस आपल्यासाठी पाहिलेल्या सुखी आणि आनंदी जीवनाची स्वप्ने साकार करण्यासाठी आयुष्यभर जीवाचा आटापिटा करत असतो.अनेकांची ती स्वप्ने प्रत्यक्षात येतातही,पण काही काही माणसे मात्र नियतीच्या दुर्दैवी फेऱ्यात सापडतात आणि त्यांच्या आयुष्याची परवड होते..त्यांच्या जीवनात तसेच का घडले हा प्रश्न निश्चितच  पडतो,पण काही काही प्रश्नांना तर्कसंगत उत्तरे नसतात हेच खरे!'  अशाच काही दुर्दैवी माणसांच्या या कथा आहेत.लेखक आणि कवी प्रल्हाद दुधाळ यांच्या या कथा नक्कीच वाचकांना आवडतील ..

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्रल्हाद दुधाळ

प्रल्हाद दुधाळ, (निवृत्त सब डीव्हीजनल इंजिनअर,बीएसएनएल )पुणे, सकस वाचन लेखनाचा छंद त्यांनी जोपासला आहे.अनेक नियतकालिकातून कथा,कविता,चारोळ्या आणि वैचारिक लेखन प्रसिध्द झाले आहे.'काही असे काही तसे','सजवलेले क्षण' 'चारोळ्या- मनातल्या जनातल्या' हे काव्यसंग्रह तसेच 'मना दर्पणा' हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे.कुबेर फौंडेशनचा सर्वोत्कृष्ट लेखक हा पुरस्कार मिळालेल्या श्री दुधाळ यांचा  'शब्द स्नेही' 'बाप' तसेच 'बकूळ' प्रातिनिधिक काव्य संग्रहातही सहभाग होता...

Read More...

Achievements

+2 more
View All