Share this book with your friends

Dhukyatle chandane !! / धुक्यातलं चांदणं !!

Author Name: Vinit Rajaram Dhanawade | Format: Paperback | Genre : Families & Relationships | Other Details

धुक्यातलं चांदणं !!

"प्रेम "- हि एक अशी भावना आहे कि त्याला स्वतः मधेच एक वेगळी भावना असते. कधी कोणी , कोणाच्या प्रेमात पडेल ते कोणीच सांगू शकत नाही. प्रेमाला ना वय असते ना बंधनं असतात. पण , प्रेम कधी कधी एखाद्याचे जीवन बदलून टाकू शकते. प्रेमाला किती महत्व द्यावे , हे स्वतः ठरवायला हवे. अशीच एक तरल भावभावना असलेली कहाणी आहे. 

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

विनित राजाराम धनावडे

विनित राजाराम धनावडे, जन्म : २५ फेब्रुवारी , १९८६, जन्मस्थळ : मुंबई, यांनी chemistry या विषयात post-graduation केलेले आहे. ५० हुन अधिक कविता आणि कथा यांनी लिहलेल्या आहेत. सद्याचे आवडीचे लेखक म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध. 

Read More...

Achievements

+1 more
View All