Share this book with your friends

Digital Marketing / डिजिटल मार्केटिंग

Author Name: Pramod Khot. | Format: Paperback | Genre : Others | Other Details
सध्याच्या जगात पैशे सर्वच जण कमावतात ,प्रत्येकजण वेगवेगळं काम करून घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून . पण आता या एक विसाव्या शतकात पैशे कमवण्यासाठी ९-६ कमावरतीच जाऊनच पैशे कमावलेलं जातात असं जे मानतात त्याच्या साठी आणि ज्यांना साइड बिझनेस चालू करून ,ऑफिस चालू ठेऊन किंवा जे विध्यार्थी कॉलेज ला आहेत . ज्यांच्या कडे स्मार्ट फोन आहे अश्या लोकांसाठी. कश्या पद्धतीनं आपल्या स्मार्ट फोन चा उपयोग करून आपण आपला साइड बिझनेस चालू करू शकता याबद्धलची विस्तृत माहित आपल्याला या "डिजिटल बिझनेस बुक " मध्ये मिळणार आहे .
Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्रमोद खोत

प्रमोद सर्जेराव खोत . संस्थापक मॉडर्न एन्टरप्राजेस . स्वतःचे पैशे कमवायचे पर्याय शोधणे आणि त्याच्या अवलंब आपल्या जीवनात करून आपली उन्नती करून घेणे . खूप सारी बुक आता इंग्लिश मध्ये आहेत पण हे बुक मराठी मधून आहे या साठी सर्व पर्यायांची पडताळणी करूनच या बुक मध्ये ते पर्याय देलेगेले आहेत . आणि या सर्व बुक पब्लिश होऊ पर्येंत आमच्या सहकारी " निलम कळसकर " यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले .
Read More...

Achievements

+2 more
View All