Share this book with your friends

gupit bhaykatha sangrh / गुपित भयकथा संग्रह

Author Name: Pramod Khot | Format: Paperback | Genre : True Stories | Other Details

या कथा संग्रहा मध्ये वेगवेगळ्या भय कथा चा थरारक अनुभव वर्णन केलेला आहे .

लहान होतो तेव्हा पासून भय कथा ऐकण्याची सवय लागली होती . माझे आजोबा-आजी यांच्या कडून नेहमीच आम्ही कथा ऐकत होतो . त्याच्या मुळेच मी एवढं कप्लना करू शकतो आणि तेमी लिहू शकतो , या संग्रह मध्ये भयानक अश्या कथा आहेत . ज्याचा नक्कीच तुम्हाला तुमची कप्लना शक्ती वाढण्या साठी उपयोग होईल . 

या कथा संग्रह मध्ये ज्या कथा आहेत सगळ्या काल्पनिक आहेत , या मध्ये सांगितलेली स्थळे ,व्यक्ती , काल्पनिक आहेत .

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्रमोद खोत

मी प्रमोद खोत ,काही पक्का लेखक नाही , पण कथा वाचणे ,ऐकणे ,लिहणे हा माझा आवडता छंद आहे . त्यातूनच केलेला हा एक प्रयन्त . कथा आपल्याला कश्या वाटल्या नक्की कळवा . ७६२०९६३५२५

Read More...

Achievements

+2 more
View All