You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palआधुनिक काळात आपल्या आत्म्याशी संवाद खूप कमी लोक साधतात. स्पर्धा, इर्षा, लोभ या जाळ्यात बहुतांशी लोकं अडकलेली आहेत. लेखणी द्वारा खरा अध्यात्मिक दृष्टिकोण कसा साध्य करायचा, खऱ्या अर्थानी कशी परमानंदा कडे पाऊलं टाकायची हा या पुस्तकाचा गाभा आहे. जीवा शर्मा ही एक मध्यम वयीन स्त्री आहे जी रोजच्या प्रश्नांनी, घुसमटीला खूप कंटाळली आहे. तेव्हा तिचा आत्मा एका सुहृदा सारखे तिचे सांत्वन करायला लागतो. आपला आत्मा हा खरा दिशादर्शक आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही या आंतरिक प्रकाशामध्ये दडलेली आहेत. आपला आत्मा कुठे वास करतो, त्याचा आकार काय या विलक्षण गोष्टींची उत्तरं देखील या छोट्याश्या पुस्तिके मध्ये तुम्हाला सापडतील.
डॉ. ज्युथिका लघाटे
डॉ. ज्युथिका लघाटे या अनुभवी दन्तरोगतज्ञ आहेत तसेच त्यांनी परदेशात अनेक वर्ष उच्चशिक्षण घेऊन तिथे संशोधनात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या आत्म्याचा कौल मात्र विद्यार्थ्यांना ज्ञान देणे व विविध प्रकार चे लेखन करणे हा होता. गेली अठरा वर्षं त्या सक्रीय पणे कार्यरत आहेत. शिक्षण आणि लेखन या क्षेत्रा मध्ये अनेक पुरस्कारांनी नावाजलेल्या असुन सतत समाजाला काहीतरी सकारात्मक व आत्मपरीक्षण करायला लावणारे साहित्य प्रदान करणे हे त्यांचे जीवन ध्येय आहे.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.