You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal“जिद्देजिगर- कथा मातीतल्या नात्यांची , कथा स्वप्नांच्या पाठलागाची ” हा कथासंग्रह लहाणपणीच्या निरागस स्वप्नांना वास्तवाचे भान देऊन जीवनप्रेरणा प्रकाशमान करणारा मुक्त विचार आहे. आपली परिस्थिती कशीही असो , ती स्थिती आपण आपल्या जिद्द, विश्वास आणि अखंड प्रयत्नांनी कशी विकसीत करू शकतो याचं हे छोटंस प्रारूप आहे.काही बालह्ट्ट , त्यातुन निर्माण झालेली ईच्छाशक्ती , ते ह्ट्ट पुर्ण करण्यासाठी कित्येकानी निर्व्याज प्रेमातुन केलेली मदत आणि ह्ट्ट पुर्ण झाल्यानंतर निर्माण झालेला पुर्तीचा आनंद ,हे सगळं वर्णन साध्यासोप्या भाषेत सांगण्याचा एक छोटा प्रयत्न याठिकाणी केला गेला आहे . आशा करतो हा कथासंग्रह आपल्याला आवडेल.
श्री. प्रसाद प्रकाश तुपचे .
श्री. प्रसाद प्रकाश तुपचे हे अभियंते असुन आपल्या स्रुजनशीलतेला विकसीत करण्यासाठी विविध विषयांवर आपल्या साध्या , सरळ आणि मुक्त विचारांतुन लेखन करतात . आजपावेतो ऊद्योग , कौशल्य विकास आणि कविता याविषयी त्यांनी लेखन केले आहे . अभिव्यक्तीची सम्रुद्धी आपल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचावी याकरीता आपल्या लेखनशैलीमधे नेमके शब्द येण्यासाठी प्रयत्न केले जातात . आशा करू , आपल्याला हे लेखन मनापासुन आवडेल.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.