Share this book with your friends

Kavitechya gavi / कवितेच्या गावी Rosie

Author Name: Kamalakar Sanjay Kale, रेवती कळणे, रोहिणी खरात, अभय पाटील, प्रमोद सोळणलर, हर्षा भुरे, कविता चव्हाण | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

कवितेच्या गावी हा काव्यसंग्रह 20 उत्कृष्ट कविताचा संग्रह असून त्यात कविता व गझलकाव्य देखील आहे. कविता संग्रहात प्रेम, समाज, आयुष्य यावर प्रामुख्याने भाष्य केले आहे. आभाळ भर मनातील विविध भावनांचा ठाव घेत विविध विषय अतिशय समर्पक शब्दात अर्थपूर्ण मांडले आहेत. सर्व श्रोत्यांना यातून नक्कीच प्रेरणा व शिकायला मिळेल !

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

कमलाकर संजय काळे, रेवती कळणे, रोहिणी खरात, अभय पाटील, प्रमोद सोळणलर, हर्षा भुरे, कविता चव्हाण

मराठी मध्ये विविध प्रकारचे लिखाण करून स्वतःचे काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच काही काव्य संग्रह प्रकाशित केली आहे. मराठी साहित्याची साठवणूक म्हणून हा उपक्रम हाती घेतला असून ती सतत पुढेही चालू ठेवण्याचा प्रयत्न राहील.

Read More...

Achievements

+1 more
View All