Share this book with your friends

Mahatma Gandhi - Vyakti Ani Vichar / महात्मा गांधी - व्यक्ती आणि विचार

Author Name: Dr. Rakshit Madan Bagde | Format: Paperback | Genre : Reference & Study Guides | Other Details

महात्मा गांधी म्हणून ओळखले जाणारे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमध्ये झाला.1920 ते 1947 हा काळ भारतीय राजकारणात गांधीयुग म्हणून ओळखला जातो. भारतीय वकील, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक जे भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध राष्ट्रवादी चळवळीचे नेते बनले. महात्मा गांधी यांनी भारताला ब्रिटीश राजवटीतून मुक्त करण्यासाठी अथक परिश्रम केले. महात्मा गांधी यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकणारे अनेक लेखकांच्या संशोधनपर लेखाचा या पुस्तकाच्या माध्यमातून आढावा घेण्यात आलेला आहे. 

Read More...
Paperback
Paperback 160

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

डॉ. रक्षित मदन बागडे

संपादक - डॉ. रक्षित मदन बागडे, स्व. मन्सारामजी पडोळे कला महाविद्यालय गणेशपूर, भंडारा

सहसंपादक- डॉ. किशोर भाऊदास वासनिक, नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय, गोंदिया

Read More...

Achievements