You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palहे पुस्तक सरकारी योजनांद्वारे महिला सबलीकरणाचे सोपे उदाहरण आहे. महाराष्ट्रातील विविध महिला सक्षमीकरण योजनांविषयी माहितीपूर्ण ज्ञानाचे सामायिकरण येथे केले आहे. लेखकाकडे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांशी बचतगट व इतर सरकारी योजनांमध्ये त्यांच्या सहभागाविषयी क्षेत्रीय अनुभव आणि केंद्रित गट चर्चा यातून मांडणी केली आहे..
डॉ. जयश्री विश्वासराव देवरे
डॉ. जयश्री विश्वासराव देवरे या समाजशास्त्रीय अभ्यासक असून महिला बचत गट आणि महिला सक्षमीकरण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. सध्या डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरतआहेत.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.