Share this book with your friends

Majhya Chehara / माझ्या चेहरा

Author Name: Rajat Maheshkar | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

'माझ्या चेहरा' या कथासंग्रहातील सर्व घटना, पात्र, ठिकाण तसेच प्रसंग हे पूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवातील कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा ठिकाण याच्याशी कोणत्याही प्रकारचा कसलाही संबंध नाही.. असे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या ई-पुस्तकात प्रकाशित केलेल्या कथा आणि त्यावर मांडलेली मते याची संपूर्ण जबाबदारी कथा लेखिकांची असेल.. पुस्तक वाचनासाठी निशुल्क उपलब्ध असले परंतु विनामूल्य नाही. मूल्य स्वरूपात आपण आम्हाला आपल्या अमूल्य प्रतिक्रिया नक्कीच देऊ शकता.. आपल्या बहुमोल अश्या सूचना सुद्धा नक्कीच द्या.. आपले वाचून झाल्यावर आपण हे पुढे पाठवू शकता.. तरीही हे ई-पुस्तक कोणत्याही वेबसाईटवर ठेवण्याआधी किंवा वाचना व्यतिरिक्त वापर करण्यापूर्वी बेकांची लेखी परवानगी आवश्यक आहे.

या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखिकांकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रण वा नाट्य, चित्रपट किंवा इतर रूपांतरण करण्यासाठी लेखिकांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते..

Read More...
Paperback
Paperback 420

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

रजत महेशकर

नमस्कार मित्रांनो...

मी रजत महेशकर मला कथा आणि कादंबरी वाचनाची खूप आवड आहे. याच प्रेरणेतून मी तूमच्यासाठी काही कथा घेऊन येत आहे. माझ्या काही कथा या काल्पनिक आणि अनुभवातून घेण्यात आलेल्या आहेत.

हे पुस्तक मोफत नाही यामागे माझं मन भावना आणि कष्ट आहेत. पण तरीही आम्ही ते वाचकांना विनामूल्य घेऊ देतो, कारण ई-पुस्तक एकदा बनलं की एकजण वाचो किंवा एक लाख, आमचं काहीच कमी होत नाही.. उलट आम्हाला आनंद मिळतो आणि मजा येते.. पण तुम्ही ते मोफत का घ्यावं? तुम्हालाही काही देता येईल ना. असे काही द्या आम्हाला ही बरं वाटेल आणि तुम्हालाही आनंद मिळेल आणि तुमचं काहीच कमी होणार नाही. तुम् आशिर्वाद आणि शुभेच्छा द्या आम्हाला द्या मित्रांना हे पुस्तक मेल आणि Whatsapp करा ई-पुस्तकचे इन्स्टाग्राम आणि व्हाॅट्सअप यांवर स्वतः जा व इतरांना आमंत्रित करा. सोशल मिडियावर माझ्या ई-पुस्तकाचा प्रचार करा. सर्वात बहुमोल अशा तुमच्या सूचना द्या दाद म्हणजे स्तुतीच असावी असे नाही.. प्रांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत यांचे स्वागत आहे. प्रामाणिक मत ज्याने आम्हाला प्रगती करण्यासाठी दिशा ठरवण्यास मदत होईल.. मराठीत अधिक कसदार लेखन व्हावे व त्यातून वाचक अधिकाधिक प्रगल्भ व्हावा, अखेर संपूर्ण समाज एका नव्या प्रबुद्ध उंचीवर जात रहावा...

माझी आशा आहे की, माझ्या कथा तूम्हाला नक्कीच आवडतील आणि काही चूकल असेल नक्की सांगा. आवडेल मला....माझ्या कथा Share आणि Comment, Feedback करायला विसरू नका.... धन्यवाद.....

Read More...

Achievements