Share this book with your friends

Mazya gulaba charoli sangrah / माझ्या गुलाबा चारोळी संग्रह

Author Name: Kamalakar Sanjay Kale | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

प्रेम, भावना, दुःख व्यक्त करण्याचे मध्यम म्हणजे कविता, चारोळी,गझल.... प्रत्येकाचे शब्द हे मनातुन निघालेले असतात, प्रत्येकाचं प्रेम , दुःख हे वेगळं असत. काही प्रेम भावना दुःख शब्दात खुप सुंदर व्यक्त करतात. आणि आपल्या दुःखावर ही सुंदरतेची थाप मिळवतात. मिळवलेली थाप ही मिळालेली एक आधाराची भुमिका पार पाडतात. हे सगळ काय असत हे अनुभवयाचे असेल तर तुम्हाला हा चारोळी संग्रह वाचवा लागेल....

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

कमलाकर संजय काळे

कमलाकर संजय काळे एक छोटे लेखक असुन, Rosie हा पहिला चारोळी संग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच त्यांनी विविध काव्यमाला मधे सहभाग घेतला आहे. त्यांचे शिक्षण हे फार्मसी प्रोेफेशन मधे चालु आहे. कमी अपेक्षा, मोठी स्वप्न बाळगून ते जीवन जगत आहे. हाताला न लागणाऱ्या गोष्टीच जगण्याचे बळ प्राप्त करून देतात हा आशावाद त्यांनी जोपासला आहे.

Read More...

Achievements

+1 more
View All