Share this book with your friends

Nagasthan Te Nagothane / नागस्थान ते नागोठणे Glorious History of Nagothane

Author Name: Siddharth Navin Soshte | Format: Paperback | Genre : History & Politics | Other Details

महाराष्ट्राच्या कोकण विभागातल्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे एक टुमदार गावं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच कोकण रेल्वेवरील एक महत्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावास हजारो वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे. नागस्थान ते नागोठणे या पुस्तकात महाभारत काळात नागवंशाने वसवलेल्या नागस्थान या गावाचा नागोठणे होण्यापर्यंतचा प्रवास व ऐतिहासीक,भौगोलिक, व्यापारी, आरमारी, पुरातत्व, धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, वांशिक वैभवाचा वेध घेण्यात आला आहे. हे पुस्तक नागोठण्याचाच नव्हे तर रायगड जिल्हा व उत्तर कोकणच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे.

Read More...
Paperback
Paperback 200

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सिद्धार्थ नवीन सोष्टे

सिद्धार्थ नवीन सोष्टे हे एक मराठी लेखक असून त्यांची इतिहास व पर्यटन या विषयांवर एकूण पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Read More...

Achievements