Share this book with your friends

On the swing of memories / आठवणींच्या हिंदोळ्यावर

Author Name: Bhushan Sunil Mohit | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

आठवणींच्या हिंदोळ्यावर हा काव्यसंग्रह प्रकशित होतोय, या पुस्तकाबद्दल सांगायचं म्हटलं त,र बहुतेक कविता या आठवणीतल्या आहेत, आपल्या मनातल्या प्रेमाबद्दलच्या भावना, कवितेत मी रेखाटली आहे,कवितेत मांडायचा विचार मला महत्वाचा वाटत होता, "प्रेम" हा शब्द सगळ्यांना माहित असतो, पण फार थोड्या जणांनी, तो खऱ्या अर्थाने अनुभवलेला असतो. असे अनेक शब्द सुचत कविता पूर्ण झाल्या, 

आठवणींच्या हिंदोळ्यावर हे नाम मी पुस्तकाला दिलंय, कारण  म्हणतात ना प्रेमात पडल्यावरती कोणतेच भान रहात नाही, तेच प्रेम आपल्याला भेटलं कि आपण त्याला स्वर्ग म्हणतो, नाही भेटलं तर मरण, ते आपण कधी विसरू शकत नाही, कारण आयुष्यभर आठवणी सोबत असतात. प्रत्येक आठवणींचा क्षण, कवितांमधून व्यक्त झालं या काव्यसंग्रहात मांडले आहेत. 

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

भूषण सुनील मोहित

भूषण सुनील मोहित ,जन्म : 04 फेब्रुवारी 1997

आठवणींच्या हिंदोळ्यावर, हा माझा पहिला काव्यसंग्रह प्रकशित होतोय. बोलायचं म्हणजे, मी जेव्हा अकरावीला होतो, तेव्हा पासून कविता करण्याचा छंद, माझ्या मनातल्या भावना मी  कवितेत मांडत गेलो . माझं मुल गाव वावे पंचतंन,

तालुका श्रीवर्धन, जिल्ह्या रायगड. प्रेम म्हणजे ? जेव्हा आपली आई आपल्याला जन्म देते, तेव्हा पासून प्रत्येक बाळाचं पाहिलं प्रेम आई असते. जीवाला जीव लावणारे आई बाबा तसेंच बहीण आणि कधी कमी न पडून देणारा भाऊ,तशीच आई सारखी प्रेम करणारी वाहिनी, आणि आई बाबांन इतके प्रेम करणारे काका काकी. यांच्या अनुभवातून मला कळालं प्रेम म्हणजे नक्की काय? असत.

Read More...

Achievements

+9 more
View All