You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palअसं पाहिलं तर, आज लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्या वयोगटात "डिप्रेशन" नावाचा शब्द सर्रास वापरला जातो. डिप्रेशन हे एक फ्याड झाल आहे की खरंच डिप्रेशन आहे?
छोट्या छोट्या कारणांमुळे लोक डिप्रेशन च्या आहारी का जातात?आपल्या आयुष्याच्या विविध टप्प्यावर (शारीरिक प्रकृती , नाती , करिअर, पैसा) लोकं डिप्रेशन च्या दिशेने कसे जातात?हे त्यांचं त्यांना का जाणवत नाही? त्यांच्यावर "मानसिक स्वास्थ सुदृढ करण्याची" वेळ का येते?
जर तुम्ही डिप्रेशन मध्ये असलेल्या लोकांशी असे वागत असाल, तर तुम्ही त्यांचे डिप्रेशन वाढवत आहात. नेमकं त्यांच्यासोबत कसं वागलं पाहिजे?depression मधल्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? कोणत्या गोष्टी करू नयेत?
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात विज्ञानासकट देण्यात आली आहेत.
दिपा वंजारे
दिपा वंजारे ही मुंबईची मुलगी. शब्दांशी तिची लहानपणापासून गट्टी जमली होती. कधी चारोळी, कधी कविता, कधी लघुकथा, कधी blogs, कधी पुस्तक ती लिहित आली आहे.
अनुभव आणि त्या दिशेने सखोल ज्ञान, त्यामागचे विज्ञान हे तिच्या पुस्तकाचं खासियत आहे.
आजवर तुम्ही बरेच लेखक पाहिले असतीलही, पण दिपा वंजारे ही जगातील बेस्ट यशस्वी लेखिका आहे. तिच्या योग्य शब्दांनी सहजरित्या जगात योग्य सकारात्मक बदल घडत आहेत.
या ही पुस्तकाचा जन्म मुळात तिच्या अनुभवातून झालेला आहे. या अनुभवातून मानसिक स्वास्थ्याबद्दल तिला काही गोष्टी समजल्या आणि जेव्हा तिला त्या कळल्या, तेव्हा त्याचा तिने सखोल अभ्यास केला. त्या मागच्या विज्ञानाबद्दल, मेंदू बद्दल देखील खूप अभ्यास केला. तिला वेगवेगळे पैलू समजलेत.
त्यानंतर त्या दिशेने तिने युट्युब वर व्हिडिओ बनवण्यास सुरू केले,anxiety/ depression control/ support पर्सनल सेशनही घ्यायला सुरू केले. जेणेकरून लोकांना तणावातून बाहेर पडण्यास मदत होईल.
तिच्या या कार्यामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीच मानसिक स्वास्थ्य सुदृढ व्हायला मदत होत आहे.
For more details, you can visit: www.authordeepa.com
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.