Share this book with your friends

Ratrani !! / रातराणी ...... !!

Author Name: Vinit Rajaram Dhanawade | Format: Paperback | Genre : Families & Relationships | Other Details

रातराणी ...... !! -: कथेच्या नावाप्रमाणे हि कथा अशीच मनात दरवळत राहते. मैत्री , प्रेम आणि समर्पण याचे भावविश्व कथेत मांडले आहे. मित्र सुद्धा एक कुटुंबच असते, त्या नात्याला काही वेगळे असे नाव नसते किंबहुना तसे नाव त्याला देऊ नये. समज - गैरसमज होतात आणि त्यात आपण वाहवत जातो, त्यापेक्षा मैत्रीच्या नात्यात असे काही आणू नये. मैत्री रोजच रातराणी सारखी फुलावी आणि बहरत राहावी.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

विनित राजाराम धनावडे

विनित राजाराम धनावडे, जन्म : २५ फेब्रुवारी , १९८६, जन्मस्थळ : मुंबई, यांनी chemistry या विषयात Post Graduation केलेले आहे. ५० हुन अधिक कविता आणि कथा यांनी लिहलेल्या आहेत. सद्याचे आवडीचे लेखक म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध. 

Read More...

Achievements

+1 more
View All