Share this book with your friends

Rosie charoli sangrah / रोजी चारोळी संग्रह Rosie charoli sangrah

Author Name: Kamalakar Sanjay Kale, Kamalakar Kale | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

माणुस प्रेमात पडला की खुळा होतो. सगळी कडे त्याला तिचं दिसु लागते याची अतिशय उत्तम जाणीव तुम्हाला या पुस्तकांतून होईल. सगळं रंगीत चित्र तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात उभा राहील याची लेखक ग्वाही देतो.. खुप छान मांडणी आणि मोजक्या शब्दांत मनातल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे...

सदरील पुस्तकात मराठी, हिंदी या दोन भाषेत कविता, चारोळी आणि तसेच शायरी समाविष्ट केलेल्या आहेत...

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

कमलाकर संजय काळे, Kamalakar Kale

कमलाकर काळे एक लेखक आहेत. ते एका छोट्या खेडे गावातून आलेले आहेत. डोळ्यासमोर घडणाऱ्या गोष्टी, काही आलेले अनुभव, काहींच्या अनुभवातून शिकलेले असं काहीसं त्यांचं भाषेवरच एक छोटं प्रभुत्व. या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या लेखनातून लिखाणात उतरवण्याचा आणि लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे.

Read More...

Achievements

+1 more
View All