Share this book with your friends

Runanubandha Purvecha 2 / ऋणानुबंध पूर्वेचा – २

Author Name: Sujata Gokhale | Format: Paperback | Genre : Travel | Other Details

लेखिकेचे पहिले पुस्तक "ऋणानुबंध पूर्वेचा" याच्या अनेक प्रतिक्रियांपैकी एक

ज्ञानसाधना ग्रंथालय परभणी

दोन दोन अणुबाँब सोसून राख झालेल्या, भूकंप आणि सुनामीमुळे अनेकदा खिळखिळ झालेल्या जपानने जगासमोर जो प्रगतीचा आदर्श ठेवला त्याला तोड नाही....अशा देशात कोणाला जायला आवडणार नाही?

अशा देशात या पुस्तकाच्या लेखिका अनेक वेळा जातात. जपानी भाषा शिकून घेतात आणि ती भारतात शिकवतात... त्यांना जपानमध्ये आलेल्या हृदय अनुभवांची ही शिदोरी.....पुस्तकामध्ये! जपानी लोकांची आत्मीयता, त्यांचे देशप्रेम आणि कठोर स्वभाव या पुस्तकातून समजतो...त्या मुळे ही अनुभवांची ही शिदोरी अनोखी आहे, जी वाचावी प्रत्येक देशभक्त भारतीयांनी! विशेषतः ज्यांना जपानमध्ये प्रवास करावा वाटतो, जपानी भाषा शिकावी वाटते अशा प्रत्येकास हे पुस्तक म्हणजे एक मार्गदर्शक!

पुस्तक: "जपान मधील अविस्मरणीय अनुभव" ऋणानुबंध पूर्वेचा

लेखिका: सुजाता गोखले

Read More...
Paperback
Paperback 500

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सुजाता गोखले

सुजाता गोखले (जपानी भाषेत M.A. आणि अदिती अकादमीच्या संस्थापक) यांना जपानी भाषा शिकवण्याचा आणि अनुवाद करण्याचा दोन दशकांहून अधिक कालावधीचा अनुभव आहे. विविध शिक्षण पद्धतींचा अवलंब करण्यावर त्यांचा विश्वास आहे, ज्यामुळे जपानी शिकण्याची प्रक्रिया त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक आणि आव्हानात्मक बनते. त्यांची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान वाढवण्यास आणि जपानी भाषेच्या विविध पैलूंवर प्रभुत्व मिळविण्याची त्यांची क्षमता वाढविण्यात मदत करते. अदिती अकादमीमध्ये शिकवत असताना, त्या कॉर्पोरेट प्रशिक्षण, ऑनलाइन प्रशिक्षण आणि विविध सेमिनार देखील घेतात. त्यांचे ब्रीदवाक्य आहे "शिकणे कधीही थांबवू नये"

Read More...

Achievements

+5 more
View All