Share this book with your friends

Shrimadbhagwatgita Ek Vaidnyanik Saar / श्रीमद्‌भागवतगीता एक वैज्ञानिक सार

Author Name: Balkrishna Matapurkar | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

भारतीयांना गर्व असतो कि जे कांह्ी आधुनिक विज्ञान शोधते किंवा नवीन वैज्ञानिक तत्थ्य जे विज्ञानाला कळतात ते भारतीय संस्कृत सभ्यतेला माहिती होते. ह्याच्या पुढे सांगायला अधिक गर्व वाटायला हवा कि फक्त माहित नसून त्यांचे वैज्ञानिक ज्ञान काही पटीने ज्यास्त होते जे आधुनिक विज्ञानाला अजून शोधायचे आहे. सत्य सामोरे येते जेंव्हा नवीन शोध लागतो. लेखकाची रिसर्च यशस्वी झाल्यावर लेखकाने ऋएए कौरव कसे जन्मले हे महाभारतात शोधले. भ्रूण कोशिका (embryonic stem cell) विज्ञान बद्‌दल  महाभारत च्या आदिपर्व मधे वैज्ञानिक रित्या लिहिलेले आहे. एवढेच नव्हे तर 101 कौरव संतति गर्भाशयाच्या बाहेर व मानव शरीराच्या बाहेर कृत्रिम गर्भाशयात कश्या तयार केल्या त्याचे वर्णन पण विज्ञानाप्रमाणे स्पष्ट लिहीले आहे. हे ह्या पुस्तकात सापडेल. आधुनिक विज्ञान पार्टिकल फिजिक्सत्र् चा शोध लावल्या नंतर गाड पार्टिकलत्र् शोधत आहे. महर्षी कणाद च्या छएएए वर्षा पूर्वीच्या वैशेषिक दर्शनत्र् मधे कण भौतिकी–पार्टिकल फिजिक्सत्र् बद्‌दल वर्णन सापडते ज्याच्यात आत्मा ला पण कण युक्त आहे हे स्पष्ट केले आहे्‌. हे गाड पार्टिकल आहे का? पुस्तक वाचून कळेल.

वेदज्ञान वैज्ञानिक तत्थ्यांवर आधारित आहे. ते प्रकृति बद्‌दलचे, निर्माता, सृष्टि नि निर्मिति चे वैज्ञानिक विश्लेषण आहे. तसेच गीता वेद सार असल्याने निर्माता, निर्मिति, व जीव बद्‌दलचे वैज्ञानिक गीतच आहे. पुस्तक वाचल्यास कळेल.

Read More...
Paperback
Paperback 490

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

बाळकृष्ण मातापुरकर

डा. बाळकृष्ण मातापुरकर यांचा जन्म ऋक्षथऋ, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे एका साधारण मराठी कुटुम्बात झाला. प्राथमिक शिक्षण ईयत्ता त्र–ष, मराठी विद्‌यालय श्री महारुदं मंडळ, लष्कर, येथे झाले. तेथेच मराठी भाषेची आवड निर्माण झाली. यजुर्वेद  तीं. स्व. श्री टकले गुरूजी क्ष्श्री गोविंद रामचंद्र मातापुरकरज्ञ कडून प्राप्त करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आध्यात्म ची आवड मनात निर्माण झाली असावी. प्राथमिकचिकित्सा शिक्षण गजरा राजे मेडिकल कालेज, ग्वाल्हेर येथे झाले. शल्यचिकित्साची स्नातक उपाधि दिल्ली विश्वविद्‌यालय, मौलाना आझाद मेडिकल कालेज मधून उपलब्ध केली. इतर स्नातक उपाधि पण मिळवल्यातः-FAIS (1993), MNYAS USA-1994, FIMAAS (1996). MAOI- USA-2000.

डा. मातापुरकर एक कुशल शल्य चिकित्सक असून त्यांनी भ्रूण कोशिका वापरून शरीरातच अवयव उगवून जगास चकित केले आहे. त्यावर यू एस अतरराष्ट्रि्‌य पेटेंट ही मिळवले आहे

गीता, वेद आणि विज्ञान वर देशात आणि परदेशातही व्याख्यान प्रस्तुत केलीत–
शरद व्याख्यान माला, ग्वाल्हेर, 
मध्यप्रदेश, गीता कोलोक्वीअम्‌, पुणे, महाराष्ट्‌्र, 
तंजावुर –तामिलनाड, 
हैद्राबाद –आंध्रप्रदेश, 
आस्टिन आणि बेथिस्डा,यूएसए. ते इलेक्टेड एक्टिव मेम्बर न्यू योर्क एकेडेमी ओफ साईन्सेज यू्‌एसए. - 1994, पासून आहेत. त्यांचे अन्वेषण लिमका बुक आफ वर्ल्ड रेकार्डस मधे सम्मिलित आहे. त्यांना जी. आर. मेडिकल कालेज रत्न एवार्डने अलंकृत केले आहे. डा. डे एवार्ड Dr B C Roy 2001 मुख्यमंत्रि, दिल्लीं च्या हस्थे मिळाले आहे.त्यांच्या शल्यचिकित्सा पध्दती मेडिकल टेक्स्ट पुस्तकात प्रसिध्द झालेल्या आहेत.

Read More...

Achievements

+4 more
View All