Share this book with your friends

Why Use Social Media / Why Use सोशल मीडिया?

Author Name: Rajat Maheshkar | Format: Paperback | Genre : Arts, Photography & Design | Other Details

लेखक हा भावनांनी बांधलेला माणूस असतो आणि त्याला आपल्या लेखणीने मानवी भावनांची गुंफण सोडवायची असेल. त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातून त्याला साहित्याची बीजे रुजतात.. काही प्रसंग असे असतात जे मनाला भिडतात आणि मग लेखणीतून उतरतात.

माझ्या पुस्तकाचं नाव  'डियर मुलींनो' आहे. ती तर कुटुंबाचा कणा असते. कुटुंबाच्या सुखासाठी ती नेहमीच सदैव धडपड असते. त्या स्त्रीचे मन जाणून घेताना आपण थक्क होत जातो. महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. त्याचाच एक भाग असा आहे की, ही पुस्तके एका मालिकेत आहेत, जसे की पुरुषांना स्त्रियांबद्दल काय विचार करतात, पुरुष प्रधान मानसिकता का निर्माण होते, ती मोडून काढण्यासाठी काय केले पाहिजे, स्त्रियांनी स्वतःला चांगले बनवण्यासाठी काय केले पाहिजे, काय केले जाऊ शकते. एकमेकांच्या सहकार्याने अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी काय करता येईल यासारख्या गोष्टींवर लेख यात विचार मांडले आहे..

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

रजत महेशकर

मी रजत महेशकर, मी स्वतः दिव्यांग, एक मध्यम वर्गीय सामान्य माणूस आहे. मला अभिमान आहे आणि मला मराठी वाचनाची खूप आवड अगदी लहापणापासून आहे. लहानपणी बरेच पुस्तके, कविता कादंबरी वाचल्या. अशें अनेक लेखक पुलं, कुसुमाग्रज आणि वपुर्झा यांचं लिखाण मला आवडत. माझ्या आदर्श लेखक कुसुमाग्रज आहे. एखादं ऐतिहासिक दृश्य समोर कसं उभं करायचं हे चांगलं अनुभव मिळालं आहे. मी सिनीयर काॅलेजपासून लघुकथा किंवा शाॅर्ट स्टोरी लिहिणे मला फार आवडतं. मी माझी पहिले कादंबरी संग्रह जानेवारी मध्ये प्रकाशित केले होतं 'माझ्या चेहरा' अर्थातच ते कथा फारशी कोणाला आवडलं नाही माझ्या मतानुसार. तरी पण आपणही काही लिहू शकतो याची मला तेव्हा जाणीव झाली होती. पण लिखाणात सातत्य नव्हतं. तरीही मी हार मानलं नाही मी काही ना काही लिहित गेलो आणि आता पण..

मी स्वतःच सर्व एडीटींग पासुन ते पब्लीशिंग पर्यंत कामं करतो आणि माझं अनेक आँनलाईनच्या माध्यमातून  पुस्तके प्रकाशित झाले आहेत. 'माझ्या चेहरा' व 'मीरा एका संसारची गोष्ट' या मराठी दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. याच इंग्रजीमधून 'रोझ स्टोरीज ऑफ मॅरिड लाइफ' व 'लव्ह एक्स्पेट' या दोन कादंबऱ्या अमेझॉन किंडलवर उपलब्ध आहेत. याच हिंदी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तसेच नोशन प्रेस या वेबसाइटवर ई-बुक्स संकेतस्थळांवर त्यांची पेक्षा 6 ई-बुक्स प्रकाशित आहेत.

माझ्या लिखाणाबाबत माझं एक स्वप्नं म्हणजे मला असं लिहायचं आहे जे आपल्यासारख्या साधारण माणसाच्या मनाचं ठाव घेईल. जे आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यात अनुभवलं असेल, जगलं असेल. कारण शेवटी माझ्या संवाद व विचार सर्वात महत्त्वाची असते. 

'डियर मुलींनो' हे माझं तिसऱ्या पुस्तक प्रकाशित झाले आहे. वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला तर असंच लिखाण सुरु राहील आणखी नव्या जोमाने..

Read More...

Achievements