Share this book with your friends

Aaradhya / आराध्य दिवाळी अंक (नोव्हेंबर, २०२०) कथा, कविता आणि पाककृती विशेष

Author Name: Sapadak : Nitesh Thokal | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

आराध्य दिवाळी अंक २०२० हा तब्बल ८९ कथा, कविता आणि लेखांचे साहित्य ह्या दिवाळी अंकासाठी प्रकाशित झाले  आहे. ह्या दिवाळी अंकात हास्य विनोदी कथा, लेख, पाककृती, विनोद यांनी युक्त तर, प्रेम कथा-कविता, वैचारिक साहित्य, गावरान कहाण्या, भावनिक आणि कौटुंबिक गोष्टी असून सर्व वयोगटातील वाचकांस वाचता येईल अस्सल मराठी दिवाळी अंक आहे.

Read More...
Paperback
Paperback 550

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

संपादक : नितेश ठोकळ

मी लेखक / संपादक नितेश ठोकळ. मी स्वतः एका ऍप ची निर्मिती केली आहे. "आराध्य साहित्य संग्रह ऍप" जो Play Store वर उपलब्ध आहे. ह्यासाठी ऍप साठी आपण लिहिलेले मौल्यवान साहित्य आमच्या संग्रहात चिरकाल स्मरणात नी आपले विचार पुढच्या पिढीसाठी अजरामर राहून, वाचकांत तुमच्या साहित्याची ओढ जखडून ठेवण्यास, ह्या आराध्य ऍप् ची  नि दिवाळी अंकाची स्थापना २०२० ह्या यंदाच्या वर्षी केली आहे.

Read More...

Achievements

+2 more
View All