Share this book with your friends

Aaradhya Shabdashilpa / आराध्य शब्दशिल्प मान्यवर लेखकांचा नजराणा

Author Name: Sampadak : Nitesh Thokal | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

आराध्य साहित्य संग्रहाच्या, टीमच्या वतीने आम्ही आराध्य शब्दशिल्प हा विशेषांक प्रकाशित केला आहे. मला तुमच्या हाती देऊन खूपच आनंद होत आहे. ११ लेखक-लेखिकांनी मिळून रचलेला हा १५ साहित्य संख्या असलेला, एकूण ३७७६५ शब्द संख्या असलेला एक विशेषांक नसून एक ग्रंथच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ह्या विशेषांकाच्या निमित्ताने आम्हाला अश्या दुर्मिळ लेखक आणि लेखिकांचे, कवी आणि कावियात्रिंचे साहित्य संपन्न झाले की ते प्रकाशित करण्यावाचून आम्हाला गत्यंतर नव्हते. तुमच्या सदैव स्मरणार्थ राहतील ह्यात तीळमात्र शंका नाही. "आराध्य शब्दशिल्प" ह्या २०२१ मधील दुसरा विशेषांक. हा विशेषांक खास "अक्षय तृतीया" १४ मे २०२१ च्या मुहूर्तावर तुमच्या भेटीस आला आहे. हा विशेषांक मराठी वाचकास नक्किच नवीन प्रेरणा देऊन जाईल. तसेच दरवर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आराध्य शब्दशिल्प विशेषांक प्रकाशित होण्याची सातत्यता सुरू राहील.

Read More...
Paperback
Paperback 240

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

संपादक : नितेश ठोकळ

मी नितेश ठोकळ, आराध्या साहित्य संघटनेचा लेखक आणि संपादक आहे. आराध्या शब्दशिलपा हा आमचा 3 रा अंक आहे. ह्यातील लेखक आणि लेखिकांनी उत्कृष्टरित्या कामगिरी बजावली आहे. आपल्या भेटीस एका पेक्षा एक कथा, कविता ह्यात रचल्या आहेत. हा विशेषांक एक पुस्तकच असून जे आपणा सर्वांच्या साहित्य ग्रंथ संपादनात संग्रहित राहून तुमच्या जीवनातला, विचारांतला अविभाज्य भाग होऊ बसेल ह्याची मी आशा बाळगतो. कारण की, ह्यातील साहित्य हेच इतक्या प्रचंड मोठ्या जीवनशैलीला जागृत करते की त्यातील माणसे ही केव्हा आपली बनून जातात ते कळत नाही. लेखक आणि आपल्यात एक नातं बनून जाते. प्रेम, जिव्हाळा, माया, राग, मत्सर असे अनेक मानाचे रंग शब्दातून उमटवले जातात. अश्याच काही रंग छटा शब्दातून उमटवल्या गेल्या आणि त्यातूनच रचला गेला हा "आराध्य शब्दशिल्प".

Read More...

Achievements

+2 more
View All