You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palमुलांच्या अध्ययनशैली जाणून घेतल्या तर पालकत्व सोपं होतं. मुलांच्या शिकण्याच्या शैली समजून घेतल्याने पालक तणावमुक्त होतात. आजकाल विद्यार्थी आणि पालक तणावातून जात असल्याचे आपल्याला दिसून येते. विद्यार्थी नैराश्यात जात आहेत. हे पुस्तक विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना शिक्षणाचा संपूर्ण प्रवास आनंददायी करण्यासाठी योग्य दिशा देईल
साधना घाटकर आणि चंद्रकांत पागे
साधना घाटकर
एम. ए. एम. एड.
# फिंगर प्रिंट अनालिसिस कौन्सेलर
# निसर्गोपचार तज्ज्ञ # समुपदेशन मानसशास्त्रज्ञ,
# संमोहन चिकित्सा तज्ज्ञ
अनेक विद्यार्थी, पालक तसेच अन्य क्षेत्रातील पुरुष व
महिलांना संमोहन चिकित्सेद्वारे मार्गदर्शन केले.
# NLP प्रशिक्षक # योग प्रशिक्षक
# शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून २० वर्षांचा अनुभव.
# शिक्षक प्रशिक्षण उपक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून
१८ वर्षांपासून कार्यरत.
कार्य गुणगौरव :
# राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक म्हणून सन्मानित.
# आदर्श शिक्षिका गुणगौरव पुरस्कार (२०१८) सन्मानित.
# गुणवंत शिक्षक पुरस्कार (२०१९) सन्मानित.
# शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार (२०२०) सन्मानित.
-------------------------------------------------------
चंद्रकांत पागे
चीफ कौन्सेलर : मिशन ऑनलाईन कौन्सेलिंग
# मानवी नातेसंबंध विकास समुपदेशक
गेल्या अकरा वर्षात ११००० पर्सनल कौन्सेलिंग्ज केली,
१६८ घटस्फोट वाचवले, ८९ आत्महत्या वाचवल्या.
# लेखक : फक्त आईपप्पांसाठी, दुसरी बाजू
# मोटिव्हेशनल स्टेज शो परफॉर्मर :
येऊ दे परीक्षा आम्ही तयार आहोत
यश आणूया खेचून
# कौन्सेलिंग स्टेज शो परफॉर्मर :
मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान
कार्य गुणगौरव :
# सानेगुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार (२००५) सन्मानित
# राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार (२००६) सन्मानित
# महाराष्ट्र गुणीजन रत्न पुरस्कार (२००७) सन्मानित
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.