Share this book with your friends

Behadd / बेहद्द आगळ्यावेगळ्या प्रेमाच्या २ अनोख्या कथा

Author Name: Amit Medhekar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

बेहद्द:- ह्या पुस्तकात 2 कथा आहेत ..आपल्यावर करत असलेल्या निर्भेळ आणि निरपेक्ष प्रेमाच्या..आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करत असलो की त्याचे सगळेच आपल्याला आवडते आणि मग सुरू होतो आपल्या आयुष्यातील उत्कंठावर्धक आणि रोमांचित करून देणारा अनुभव. हा अनुभव घेत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते..कधी पारडे आपल्या बाजूने असते तर कधी दुसऱ्याच्या...अर्थातच प्रेम किती भक्कम आहे याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो...
तरल, सुंदर आणि भावस्पर्शी 2 प्रेम कथा नक्की वाचा!

Read More...
Paperback
Paperback 288

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

अमित मेढेकर

ट्रेनर, माईंड कोच अमित मेढेकर हे एक सर्टीफाईड  काऊन्सेलर आहेत तसेच उत्तम लेखक आणि ब्लॉगर सुद्धा आहेत. त्यांनी त्यांचे MS सायकोथेरपी आणि कोन्सलिंग यामध्ये पुरे केले आहे. गेली 15 वर्षांपासून समुपदेशक आणि एक माईंड ट्रेनर म्हणून कॉर्पोरेट, आयटी, तसेच एज्युकेशन विभागात कार्यरत आहेत.
आजवर त्यांनी अनेक लोकांना डिवोर्स होण्यापासून वाचवले आहे तसेच  आत्महत्या या विचारापासून अनेक लोकांना यशस्वी रित्या परावृत्त केले आहे.
आजवर 200000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षक यांना वर्कशॉप, सेमिनार द्वारे मार्गदर्शन केले आहे.
अनेक नामवंत कंपन्यामध्ये त्यांनी विविधी विषयावर स्टाफ, तसेच मॅनेजमेंट च्या लोकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत.

Read More...

Achievements

+5 more
View All