You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palसमाजात वावरताना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, प्रामुख्याने महिलांना प्रत्येक पाऊलावर अन्यायकारक वागणूक दिली जाते. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर महिला मुक्त होतील का? ते सांगण्याचा हा एक मार्ग आहे. तीन वर्षांच्या चिमुरड्यांपासून ते सत्तर वर्षांच्या महिलांपर्यंत त्यांना अत्याचाराचा फटका सहन करावा लागतो. देशात महिलांवरील वाढत्या बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या अस्तित्वाची भीती निर्माण होत आहे.
"डियर मुलींनो" या अंकावरील माझे पुस्तक तुमच्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे. आईसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोका अहिल्याबाई होळकर अशा अनेक महिलांनी आपले कर्तृत्व जगाला दाखवून दिले आहे. आधी मी त्याच्या चरणी नतमस्तक झालो. एकविसाव्या शतकातील महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या मुद्द्यावर माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून तिच्या अधिकृत इतिहासाने प्रेरित होऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. पुस्तकातील कल्पना आणि विचार आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा आणि इतरांना वाचण्यासाठी शेअर करा…
रजत महेशकर
मी रजत महेशकर, मी स्वतः एक मध्यम वर्गीय सामान्य माणूस आहे. मला अभिमान आहे आणि मला मराठी वाचनाची खूप आवड अगदी लहापणापासून आहे. लहानपणी बरेच पुस्तके, कविता कादंबरी वाचल्या. अशें अनेक लेखक पुलं, कुसुमाग्रज आणि वपुर्झा यांचं लिखाण मला आवडत. माझ्या आदर्श लेखक कुसुमाग्रज आहे. एखादं ऐतिहासिक दृश्य समोर कसं उभं करायचं हे चांगलं अनुभव मिळालं आहे. मी सिनीयर काॅलेजपासून लघुकथा किंवा शाॅर्ट स्टोरी लिहिणे मला फार आवडतं. मी माझी पहिले कादंबरी संग्रह जानेवारी मध्ये प्रकाशित केले होतं 'माझ्या चेहरा' अर्थातच ते कथा फारशी कोणाला आवडलं नाही माझ्या मतानुसार. तरी पण आपणही काही लिहू शकतो याची मला तेव्हा जाणीव झाली होती. पण लिखाणात सातत्य नव्हतं. तरीही मी हार मानलं नाही मी काही ना काही लिहित गेलो आणि आता पण..
मी स्वतःच सर्व एडीटींग पासुन ते पब्लीशिंग पर्यंत कामं करतो आणि माझं अनेक आँनलाईनच्या माध्यमातून पुस्तके प्रकाशित झाले आहेत. 'माझ्या चेहरा' व 'मीरा एका संसारची गोष्ट' या मराठी दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. याच इंग्रजीमधून 'रोझ स्टोरीज ऑफ मॅरिड लाइफ' व 'लव्ह एक्स्पेट' या दोन कादंबऱ्या अमेझॉन किंडलवर उपलब्ध आहेत. याच हिंदी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तसेच नोशन प्रेस या वेबसाइटवर ई-बुक्स संकेतस्थळांवर त्यांची पेक्षा 6 ई-बुक्स प्रकाशित आहेत.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.