You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palमाझ्या नाही कळले कधी ह्या कथेबद्दल लेख लिहिताना अदिती मॅडमनी सुरुवात केलेली "लग्न करत आहात? प्रेमात पडलात किवां पडणार आहात तर ती कथा वाचा. "
तर ह्याउलट "प्रेमात आहात? पळून लग्न करणार आहात? घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणार आहात तर गोष्ट प्रेमाची तुझ्या माझ्या संसाराची ही कथा वाचा." बालपणी नकळत झालेलं प्रेम आणि त्यानंतर अचानक घ्यावा लागलेला लग्नाचा निर्णय ते सगळयांची मनमर्जी राखून लग्न टिकवण्यापर्यंतचा यज्ञेश आणि ईशानी यांचा प्रवास तुम्हाला या कथेत वाचता येईल.
रोहिणी गभाले
मी एक गृहिणी असून सामाजिक,स्त्रीविशेष लिखाण ही माझी आवड आहे. जुलै २०२० पासून मी लिखाणाला सुरुवात केली. नाही कळले कधी ही माझी सगळयात पहिली कथा. ह्या कथेने मला लेखक म्हणून नाव मिळवून दिले. अंकुर हि कथा प्रतिलिपी सुपरलेखक १ मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेली कथा आहे. जास्तीत जास्त सकारात्मक तसेच सध्यस्थितीवर आधारित लिखाण करायचा माझा प्रयत्न असतो. माझे स्पृहा, प्लवन्, अंकुर हे पुस्तक आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. स्पृहा आणि प्लवन् हे दोन्ही पुस्तक स्त्रीविषयक विषयाला घेऊनच लिहले आहेत तसेच अंकुर ही एक शेतकरी मुलाची प्रेमकथा आहे.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.