Share this book with your friends

Hidden Secrets / हिडन सिक्रेट्स

Author Name: Kaushik Vidyadhar Shrotri | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

दोन मुलं भाड्याच्या घराच्या शोधात असतात.बरेच शोधल्यावर त्यांना घर मिळते. दोघे 'पेईंग गेस्ट' म्हणून राहायला लागतात.दोघे राहायला आल्यावर एका बातमीने खळबळ उडते.काही अज्ञात व्यक्ती रातोरात घरं आणि बंगले लुटून फरारी होत असल्याची बातमी येते. कोण आहेत ह्या अज्ञात व्यक्ती? कोण आहेत ही दोघे मुलं? दोघे राहत असलेल्या घराची मालकीण महिला असते? कोण आहे ही महिला?

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

कौशिक विद्याधर श्रोत्री

कौशिक मेकॅनिकल अभियंता आहे. तो इचलकरंजी (महाराष्ट्रात) राहतो. ‘ती आणि मी’ ही मराठीतील प्रणय शैलीतील त्याची पहिली कादंबरी आहे. ‘हिडन सिक्रेट्स’ ही थ्रिलर शैलीतील त्याची तिसरी प्रकाशित कादंबरी आहे.अभियांत्रिकीबरोबरच त्याला लेखन, चित्रपट निर्मितीची आवड आहे. तो सहसा कॅफे, मॉल आणि इतर ठिकाणी लोकांचे निरीक्षण करतो, जिथे त्याला बर्‍याचदा त्याच्या कथांसाठी प्रेरणा मिळते.

वेबसाईट:-www.storytellerkaushik.net

Read More...

Achievements

+5 more
View All