Share this book with your friends

Jiddejigar - Katha Matitalya Natyanchee , Katha Swapnanchya Pathlagachee . / जिद्देजिगर - कथा मातीतल्या नात्यांची, कथा स्वप्नांच्या पाठलागाची .

Author Name: Mr. Prasad Prakash Tupache | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

“जिद्देजिगर- कथा मातीतल्या नात्यांची , कथा स्वप्नांच्या पाठलागाची ” हा कथासंग्रह लहाणपणीच्या निरागस स्वप्नांना वास्तवाचे भान देऊन जीवनप्रेरणा प्रकाशमान करणारा मुक्त विचार आहे. आपली परिस्थिती कशीही असो , ती स्थिती आपण आपल्या जिद्द, विश्वास आणि अखंड प्रयत्नांनी कशी विकसीत करू  शकतो याचं हे छोटंस प्रारूप आहे.काही बालह्ट्ट , त्यातुन निर्माण झालेली ईच्छाशक्ती , ते ह्ट्ट पुर्ण करण्यासाठी कित्येकानी निर्व्याज प्रेमातुन केलेली मदत आणि ह्ट्ट पुर्ण झाल्यानंतर निर्माण झालेला पुर्तीचा आनंद ,हे सगळं वर्णन  साध्यासोप्या भाषेत सांगण्याचा एक छोटा प्रयत्न याठिकाणी केला गेला आहे . आशा करतो हा कथासंग्रह आपल्याला आवडेल. 

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

श्री. प्रसाद प्रकाश तुपचे .

श्री. प्रसाद प्रकाश तुपचे हे अभियंते असुन आपल्या स्रुजनशीलतेला विकसीत करण्यासाठी विविध विषयांवर आपल्या साध्या , सरळ आणि मुक्त विचारांतुन लेखन करतात . आजपावेतो ऊद्योग , कौशल्य विकास आणि कविता याविषयी त्यांनी लेखन केले आहे . अभिव्यक्तीची सम्रुद्धी आपल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचावी याकरीता आपल्या लेखनशैलीमधे नेमके शब्द येण्यासाठी प्रयत्न केले जातात . आशा करू , आपल्याला हे लेखन मनापासुन आवडेल.  

Read More...

Achievements