10 Years of Celebrating Indie Authors

Share this book with your friends

Kadhihi Har Manu Naka / कधीही हार मानू नका

Author Name: Dr. Hardik Joshi | Format: Paperback | Genre : Self-Help | Other Details

जिंकणारे आणि हरणारे यांतील फरक.
हरतो असे वाटणारे यशस्वितेची दंतकथा कसे बनतात?
साधा सांसारिक माणूस चमत्कार कसा करु शकतो?
नैराश्य धुवून टाकू न जीवन हिंमतवान आणि वैभव संपन्न कसे बनते?

हे के वळ हार न मानण्याच्या वृत्तीतून घडू शकते.
जन्मत:च प्रत्येकाच्या कपाळावर काही यशाचा ठसा उमटविलेला नसतो.
चिकाटी, उद्दिष्ट आणि समर्पणातून यश खेचून आणावं लागतं. स्वप्नं कधी
सोडत नाहीत हार कधी मानत नाहीत, परिस्थिती प्रतिकू ल असला तरी.
साध्या साध्या तांत्रिक यशाच्या जोरावर समृद्ध असे हे पुस्तक खंबीर व्हायला
शिकविणारं आत्मविश्वासाला बळकटी देणारं आहे.

Read More...
Paperback
Paperback 210

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

डॉ. हार्दिक जोशी

डॉ. हार्दिक जोशी ‘थम्ब्सअप’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
असून सर्वेसर्वा आहेत. प्रथित यश प्राध्यापक पद सोडू न ते ऊर्जा
देणारे व्याख्याते आहेत. प्रशिक्षक असून उत्तम लेखक आहेत.
विद्यार्थी आणि कं पनीतील अधिकारी यांना अभ्यासासाठी
उत्कृपणे प्रेरित करतात. मानसिक आरोग्य या विषयी जागरुकता
निर्माण करणं हा त्यांनी ध्यास घेतलेला उपक्रम आहे. मानसिक
आरोग्य, प्रेम कसे करावे, कृ तज्ञता आणि शिक्षण याविषयीची सर्व माहिती त्यांच्या
ब्लॉगवर आहे.
‘कधीही हार मानू नका’ हे त्यांचे घोषवाक्य आहे

Read More...

Achievements

+18 more
View All