Share this book with your friends

Prarabdh / प्रारब्ध Tu Karta Woh Hai Jo Tu Chahata Hai, Par Hota Who Hai Jo Khuda Chahtha Hai / तू करता वो है जोतू चाहता है, पर होता वो है जो ख़ुदा चाहता है

Author Name: Deepa Vanjare | Format: Paperback | Genre : Self-Help | Other Details

अनुभवाचे बोल….हे पुस्तक म्हणजे लेखिकेच्या अनुभवाचे बोल आहेत. “अनुभव” पुस्तकी ज्ञानापेक्षा  बरेच काही शिकवून जातात.

हे पुस्तक लेखिकेच्या आयुष्याचा डिप्रेशनबद्दलचा एक टप्पा आहे.हा पण, हे डिप्रेशन लेखिकेने तिच्या आयुष्यात अगदी जवळून  म्हणजेच  तिच्या जवळच्या व्यक्तिच अनुभवले.त्यामुळे तिच्या आयुष्यात त्याचे काय परिणाम झाले?तिने ते कसे घेतले?त्यातून ती कशी बाहेर पडली?त्यासोबत त्याला विज्ञानाची जोड कशी दिली?मानसिक स्वास्थ्याचे महत्व तिला जगाला पटवून द्यावेसे वाटले.त्याचेच रुपांतर या पुस्तकात झाले.

असं पाहिलं तर, आज लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्या वयोगटात डिप्रेशन नावाचा शब्द सर्रास वापरला जातो. डिप्रेशन हे एक फ्याड झाल आहे की खरंच डिप्रेशन आहे?डिप्रेशनला तुम्ही मस्करीत घेत असाल, तर सावधान.कारण लेखिकेच्या आयुष्यात घडलेली ही सत्य कथा ऐकल्यावर तुम्ही डिप्रेशनला कधीच मस्करित घेणार नाही.

लेखिका ही तुमच्या आमच्यातीलच...हे असतानाच डिप्रेशनच वादळ तिच्या आयुष्यात येऊन काय घडून गेले हे पाहताच तुमच्या लक्षात येईल मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं किती महत्त्वाचे आहे.ते तुमच्या आयुष्यात होऊ नये यासाठी हे पुस्तक.

Read More...
Paperback
Paperback 835

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

दिपा वंजारे

दिपा वंजारे ही मुंबईची मुलगी.  शब्दांशी  तिची लहानपणापासून गट्टी  जमली होती.  कधी चारोळी, कधी कविता, कधी लघुकथा,  कधी blogs,  कधी पुस्तक ती लिहित आली आहे.

अनुभव आणि त्या दिशेने सखोल ज्ञान,  त्यामागचे विज्ञान हे  तिच्या पुस्तकाचं खासियत आहे.

 आजवर तुम्ही बरेच लेखक पाहिले असतीलही,  पण दिपा वंजारे ही जगातील बेस्ट यशस्वी लेखिका आहे. तिच्या योग्य शब्दांनी  सहजरित्या जगात योग्य सकारात्मक बदल घडत आहेत. 

लेखीकेने डिप्रेशन तिच्या जीवनात अगदी जवळून पाहिले आहे.तिच्या सोबत जे झाले ते जगासोबत होऊ नये यासाठी तिने तिचे अनुभव, त्यामागचे विज्ञान निस्वार्थ हेतूने  पुस्तकातून जगासमोर मांडले.

लेखिकेला मानसिक स्वास्थ्य आणि त्यासंबंधी जगाला जागृत करायचे आहे.पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती मानसिकरीत्या सुदृढ व्हावा हा त्यामागचा निस्वार्थ हेतू आहे.

लेखिकेने मानसिक स्वास्थ्यासंबंधी जीवनाचा विविध टप्पा कवर केला आहे.जस की पैसाबाबतची मानसिकता, तर नात्यामधील मानसिकता, तर आई बाबा आणि मुलांची मानसिकता तिच्या विविध पुस्तकातून दिसून येतात.

Read More...

Achievements

+2 more
View All