नोबेल परितोषिकाबद्दल प्रत्येकालाच एक जिज्ञासा असते. प्रत्येकालाच वाटते कि, पहिले नोबेल पारितोषिक कोणी मिळवले असेल, परंतु बऱ्याच जणांना शोधा-शोध करूनही या बद्दलची पुरेशी माहिती एकत्रित उपलब्ध होत नाही. या पुस्तकात नोबेल पारितोषिकविषयी संबंधित असलेल्या प्रत्येकी बाबीचा थोडक्यात मागोवा घेण्यात आला आहे. या पारितोषिकविषयीचे जनमानसातील तथ्य आणि भ्रम, प्रथम नोबेल पारितोषिक विजेत्यांचे बालपण, करिअर, संशोधन व इतर कार्याची येथे आवश्यक तेवढी माहिती उपलब्ध होते. वाच