Share this book with your friends

Jeevangane / जीवनगाणे

Author Name: Lata Suresh Patil | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

करू लागले कविता

शब्द झाले माझे आप्त |

आयुष्याच्या संध्याकाळी

जीवनाला अर्थ प्राप्त!

अष्टाक्षरी नि अभंग

हायकू अन् गझल |

विविध काव्यप्रकार

छान अलक वाचाल! 

'शुभारंभ' 'उपरती'

'माझे गाव' 'वारकरी' |

'सत्य' 'सबला' 'भरारी'

'थंडी गुलाबीच बरी'!

'कविता' 'जीवनगाणे'

'बालपण' 'आठवणी' |

'असं सुंदर माहेर '

'लेक' 'मैत्रीण' 'पाहुणी'!

Read More...
Paperback
Paperback 355

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

लता सुरेश पाटील

कवयित्री सौ. लता सुरेश पाटील यांचा "जीवनगाणे"( विविध काव्यप्रकार व काही अलक) हा दुसरा काव्यसंग्रह आहे. या पुस्तकात आपणास जवळपास दीडशे कवितांचा आनंद घेता येईल. तसेच काही अलक ( अति लघु कथा ) याच पुस्तकात आपणास वाचण्यास मिळतील. पंचाक्षरी, षडाक्षरी, अष्टाक्षरी, अभंग, हायकू, गीत, बालगीत, गझल इत्यादी काव्यप्रकारांतील काव्यरचना वाचकांना निश्चित आनंद देतील. "काव्यलता" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह २७ फेब्रुवारी, २०२१ रोजी चेन्नईच्या नोशन प्रेसने प्रकाशित केला आहे.

Read More...

Achievements

+3 more
View All