Share this book with your friends

Jhep Anantachi / झेप अनंताची

Author Name: Prof. Dr. Archana Kshitij Ratnaparkhi | Format: Paperback | Genre : Technology & Engineering | Other Details

मूल ग्रंथ ´ फ्लार्इट टू इनफिनिटी ´ चे लेखक श्री योगेंद्र दीक्षित, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्थान च्या विक्रम साराभार्इ अंतरिक्ष केंद्रातुन सेवानिवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. ते महामहीम डॅा. ए.पी.जे. कलाम यांचे सहकारी होते. इस्त्रो चे अंतरिक्ष क्षेत्रातील योगदातन अनन्य आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांने असा कोणता ही क्षेत्र नाहीं, ज्याला त्यांचा स्पर्ष झाला नाहीं. अशा दिव्य उपलब्धि मिळवणार्या क्षेत्राचे तेथील कार्यशैलीचे, कौशल्याचे, तेथील अफलातून शास्त्रज्ञांचा परिचय देशाच्या लोकांना व्हावा, मुख्यत्वाने तरूण जे इस्त्रो मधे सेवारत होण्याचे स्वप्न पाहतात त्यांना अंतरिक्ष क्षेत्राचा परिचय व्हावा यासाठी मी मूल इंग्रजी ग्रंथाचे अनुवाद करण्याचे ठरविले. हा ग्रंथ सर्वांना उपयोगी ठरेल ह्याची खात्री आहे. 

Read More...
Paperback
Paperback 350

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्रा.डॅा. अर्चना क्षितीज रत्नपारखी

प्रा. अर्चना रत्नपारखी सध्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे, भारत येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी  विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून पीएच.डी. २०२०  मध्ये सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातून बायोमेडिकल सिग्नल प्रोसेसिंगमध्ये पूर्ण केले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली आहे. बायोमेडिकल सिग्नल प्रोसेसिंग, डिझायनिंग टाईप १ आणि टाईप २ फाझी सिस्टिम्स आणि सॉफ्ट कंप्युटिंग  त्यांची प्राथमिक संशोधनाची आवड आहे. सध्या, त्या बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, डेरवण यांनी प्रायोजित केलेल्या प्रकल्पांवर काम करत आहे. त्यांच्या नावे  ३ स्वीकृथ  पेटंट  आहेत आणि ४ कॉपीराइट नोंदणीकृत आहेत. त्यांचे २० पेक्षा जास्त संशोधन प्रबंध जर्नल्स आणि कॉन्फरन्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या "मॅच्युरिटी मीटर" प्रकल्पावरील कामासाठी त्यांना PCERF संस्थेतर्फे "सर्वोत्कृष्ट तांत्रिक मार्गदर्शक" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना अध्यापन आणि संशोधनाचा २१ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

सिग्नल प्रोसेसिंग, सॉफ्ट कम्प्युटिंग, फजी लॉजिक सिस्टम्स आणि कम्युनिकेशन सिस्टम्स हे त्यांच्या आवडीची क्षेत्रे आहेत. त्यांनी बायोमेडिकल सिग्नल प्रोसेसिंग, न्यूरल नेटवर्क्स आणि मशीन लर्निंगमध्ये संशोधन केले आहे. त्यांच्या तांत्रिक कौशल्यांमध्ये डेटा ऍनालीटीक कौशल्ये, आर-प्रोग्रामिंग, पायथन प्रोग्रामिंग, मॅटलॅब प्रोग्रामिंग यांचा समावेश आहे. त्यांने NAAC समन्वयक (विभागीय) आणि निकष प्रभारी म्हणून त्यांच्या संस्थेतील प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

Read More...

Achievements